Image Credit : इंस्टाग्राम

Sankashti Chaturthi Special Wishes in Marathi | संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Image Credit : इंस्टाग्राम

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ: | निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा || गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!

Image Credit : इंस्टाग्राम

ओम गं गणपतये नमो नमः श्री सिद्धीविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Image Credit : इंस्टाग्राम

तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण होवोत, सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य लाभो हीच गजाननाचरणी प्रार्थना – संकष्टीच्या शुभेच्छा!

Image Credit : इंस्टाग्राम

श्री गणेशाच्या कृपेने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक कार्यात आपल्याला यश लाभो हीच सदिच्छा.

Image Credit : इंस्टाग्राम

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो; ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना, संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Image Credit : इंस्टाग्राम

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.