SLB च्या 'हिरामंडी' चा विक्रम, नेटफ्लिक्स वर केल हे रेकॉर्ड

Image Credit: इंस्टाग्राम

संजय लीला भन्साळी ची वेब सिरीज हिरामंडी नेटफ्लिक्स वर स्ट्रीम होत आहे

Image Credit: इंस्टाग्राम

'Heeramandi' मधून संजय लीला भन्साळी यांनी ओटीटी वर पदार्पण केल

Image Credit: इंस्टाग्राम

हिरामंडी पाहून प्रेक्षक या वेब सिरीज मधील कलाकारांच्या कामाची आणी स्टोरीची खूप प्रशंसा करत आहेत

Image Credit: इंस्टाग्राम

हिरामंडी लाहोर मधील वेश्यांवर आधारित वेब सिरीज आहे

Image Credit: इंस्टाग्राम

या वेब सिरीज मध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, शर्मिन सहगल, ऋचा चड्डा, संजीदा शेख प्रमुख भूमिकेत आहेत

Image Credit: इंस्टाग्राम

'हिरामंडी' नेटफ्लिक्स वर सगळ्यात जास्त पाहिली जाणारी वेब सिरीज बनली आहे

Image Credit: इंस्टाग्राम

🔴ट्रेंडिंग🔉🐷👗प्रसिद्ध अभिनेत्रीला वन पीसमध्ये शेतात पाहून चाहते थक्क👗🐷🔥📷 अभिनेत्रीचे🔥फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇