नर्गिसच्या पुण्यतिथीनिमित्त संजय दत्त ची भावनिक पोस्ट

Source:insta/duttsanjay

नर्गिस ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती, जिने 1981 साली आजच्याच दिवशी या जगाचा निरोप घेतला

Source:insta/duttsanjay

नर्गिसने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत, आईच्या पुण्यतिथीनिमित्त संजय दत्तने त्याच्या बालपणीचे आणि तारुण्याच्या दिवसांतील काही फोटो शेअर केले आहेत

Source:insta/duttsanjay

नर्गिसच्या पुण्यतिथीनिमित्त संजय दत्तने त्याच्या दिवंगत आईसाठी एक भावनिक पोस्ट केली आहे

Source:insta/duttsanjay

संजय दत्तने लिहिले आहे की, 'मिस यू आई, आज जरी तू नसलीस तरी मला तुझ असण नेहमीच जाणवत, मी तुला माझ्या हृदयात ठेवल आहे आणि तुझ्या आठवणींनी मला जिवंत ठेवल आहे. तुझ्यावर माझ खूप प्रेम आहे आई..

Source:insta/duttsanjay

जेव्हा नर्गिस बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती तेव्हा सुनील दत्त रेडिओ मध्ये काम करायचे

Source:insta/duttsanjay

असे म्हटले जाते की, एकदा सुनील दत्तयांनां नर्गिसची मुलाखत घ्यायची होती तेव्हा ते खूप घाबरले होते.  सुनील नर्गिसचे खूप मोठे चाहते होते

🔉♥️💇😍या आहेत 2024 मधील भारतातील सर्वात सुंदर टॉप 10 महिला,😍🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇