जान्हवी कपूर सोबत रोमान्स करणार - इब्राहिम अली खान

Source:insta/janhvikapoor

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ने 2018 साली धड़क चित्रपटाद्वारे बॉलीवूड मध्ये पदार्पण केले

Source:insta/janhvikapoor

जान्हवी कपूर चा जन्म 6 मार्च 1997 रोजी मुंबई येथे झाला आहे

Source:insta/janhvikapoor

धीरू-भाई अंबानी इंटरनेशनल स्कूल, मुंबई मध्ये तिचे शिक्षण झाले

Source:insta/janhvikapoor

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जान्हवी कपूर ची नेटवर्थ जवळपास 82 करोड़ रुपये आहे

Source:insta/iakpataudi

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खान चा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) जान्हवी कपूर सोबत आगामी सिनेमात रोमान्स करताना दिसणार आहे

Source:insta/iakpataudi

हिंदुस्थान टाइम्स च्या रिपोर्टनुसार, जान्हवी आणी इब्राहिम अली खान यांनी एक रोमँटिक कॉमेडी फिल्म साइन केली आहे

🌹👄💇या आहेत 2024 मधील भारतातील टॉप 10 सर्वात सुंदर महिला,🔥 फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇