तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये रोशन सिंग सोढी ची भूमिका साकारणारा गुरुचरण सिंग बेपत्ता आहे
Source:insta/sodhi_gcs
गुरुचरण सिंग यांच्या वडिलांनी दिल्ली पोलिसात गुरुचरण सिंग बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे
Source:insta/sodhi_gcs
गुरुचरण सिंग हे शेवटचे दिल्ली विमानतळावर दिसल्याचे समजले
Source:insta/sodhi_gcs
गुरुचरण सिंग मागील काही दिवसांपासून डिप्रेशन मध्ये असल्याची माहिती समोर आली आहे
Source:insta/sodhi_gcs
तारक मेहता मधील जुनिअर सोढीने सांगितले की, 4-5 महिन्यांपूर्वी गुरुचरण सिंग आणी जुनिअर सोढी दोघे फोनवर तासभर बोलले होते आणी त्यावेळी त्यांनी मला मोटिवेट केल होत
Source:insta/sodhi_gcs
गुरुचरण सिंग गायब झाल्यापासून त्याचे चाहते त्याच्या खुशालीसाठी प्रार्थना करत आहेत
Source:insta/sodhi_gcs
🔉 😢‘सोढी’वर होता कर्जाचा डोंगर, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधून चमकला, नंतर अचानक अभिनयापासून दुरावला गुरुचरण सिंग, संपूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇