Redmi च्या या फोन ने घातला धुमाकूळ, किंमत इतकी कमी कि 1.5 करोड़ लोकांनी केला खरेदी

रेडमी स्मार्टफोन भारतात खूप पसंत केला जातो, रेडमीला केवळ भारतातच नव्हे तर जागतिक बाजारपेठेतही मोठी मागणी आहे

Redmi ने नुकताच Redmi Note 13 लॉन्च केला होता

Redmi Note 13 या फोनने विक्रीचा नवा विक्रम केला आहे

रेडमी इंडियाने आपल्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून माहिती दिली की, आत्तापर्यंत Redmi Note 13 सिरीज चे 1.5 कोटी फोन्स विकले गेले आहेत

Flipkart आणि Amazon च्या सेलमध्ये Redmi Note 13 वर बंपर डिस्काउंट दिला जात आहे

रेडमी नोट 13  हा स्मार्टफोन Flipkart वर 20,999 रुपयांना लिस्ट झाला आहे पण सध्या त्यावर 19% सूट दिली जात आहे. सेल ऑफरमध्ये तुम्ही हा दमदार फोन फक्त 16,999 रुपयांना खरेदी करू शकता