भांग पिल्यावर मजा यायची, पण… नवाजुद्दीन सिद्दिकीचे मोठे वक्तव्य

Image Credit: इंस्टाग्राम @nawazuddin._siddiqui

Image Credit: इंस्टाग्राम @nawazuddin._siddiqui

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर नवाजुद्दीन सिद्दिकीने बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Image Credit: इंस्टाग्राम @nawazuddin._siddiqui

रणवीर अल्लाहबादिया च्या यूट्यूबवरील पॉडकास्ट मध्ये दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला आहे.

Image Credit: इंस्टाग्राम @nawazuddin._siddiqui

रणवीर अल्लाहबादियाबरोबर बोलताना नवाजुद्दीन म्हणाला, “मला सिगारेट ओढण्याचे व्यसन लागले होते आणि पूर्णत: त्याच्या आहारी गेलो होतो

Image Credit: इंस्टाग्राम @nawazuddin._siddiqui

त्याने सांगितल, मला अशा लोकांची संगत लागली होती जे सिगारेट ओढायचे आणि मला सिगारेट ओढण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. मग मीदेखील तेच करायचो.

Image Credit: इंस्टाग्राम @nawazuddin._siddiqui

सिगारेटशिवाय मी अनेक वेळा भांगदेखील प्यायलो आहे. विशेषत: होळीला भांग पिऊन नाटक करणे ही माझ्यासाठी सामान्य बाब होती. भां

Image Credit: इंस्टाग्राम @nawazuddin._siddiqui

मला नंतर कळाले व्यसन करणे अयोग्यच आहे, पण त्यात मजा होती. मी या गोष्टींना प्रोत्साहन देऊ इच्छित नाही, ती चूक आहे आणि त्याबद्दल मी माफी मागतो.

Image Credit: इंस्टाग्राम @nawazuddin._siddiqui

भांग पिल्यावर वाटायचे की, मी जगातील सगळ्यात मोठा अभिनेता आहे आणि सर्व लोक माझा अभिनय पाहणारे प्रेक्षक असून जग माझ्यासाठी एक व्यासपीठ आहे.

Image Credit: इंस्टाग्राम @nawazuddin._siddiqui

नवाजुद्दीन सिद्दिकी ची 'रौतू का राज' ही वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. आता नवाजुद्दीन कोणत्या नवीन भूमिकेत दिसणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.