Image Credit : insta/rashmika_mandanna
रश्मिका मंदान्ना दक्षिण तसेच हिंदी भाषिक राज्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. चाहत्यांनी तिला नॅशनल क्रश ही पदवी दिली आहे.
Image Credit : insta/rashmika_mandanna
रश्मिका सध्या मुंबईत आहे. रश्मिकाने भारतात झालेल्या विकासाचे कौतुक केले होते. तिने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूचे इत्यादी कामांचे कौतुक केले होते.
Image Credit : insta/rashmika_mandanna
आता रश्मिकाच्या या पोस्टवर पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.
Image Credit : insta/rashmika_mandanna
रश्मिकाच्या कौतुकाच्या पोस्टला उत्तर देताना, पीएम मोदींनी त्यांच्या X वर लिहिले, "नक्कीच! लोकांना जोडणे आणि जीवन चांगले बनवणे यापेक्षा अधिक समाधानकारक काहीही नाही."
Image Credit : insta/rashmika_mandanna
रश्मिका म्हणाली होती की, आता भारताला विकासाच्या बाबतीत कोणीही रोखू शकत नाही. गेल्या 10 वर्षात भारतात खूप विकास झाला आहे.
Image Credit : insta/rashmika_mandanna
रश्मिका मंदान्ना लवकरच अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2 द रुल' चित्रपटात दिसणार आहे. 15 ऑगस्ट च्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
🔴ट्रेंडिंग🔉🔝🔴😪💔Pushpa 2 च्या चाहत्यांची निराशा😢💔निर्मात्यांना बसला मोठा धक्का…🔴…👨🔬📷, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇