Rashmika Mandanna: 10 वर्षात झालेल्या विकासावर बोलली रश्मिका मंदान्ना, तरुणांना केल हे विशेष आवाहन

Image Credit: insta/rashmika_mandanna

रश्मिका मंदान्ना साऊथ आणी हिंदी भाषिक राज्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. चाहत्यांनी तीला नॅशनल क्रश ही पदवी दिली आहे.

Image Credit: insta/rashmika_mandanna

अभिनेत्री सध्या मुंबईत आहे, नुकत्याच झालेल्या मुलाखती दरम्यान ती भारतात गेल्या 10 वर्षात झालेल्या विकासाचे कौतुक करताना दिसली.

Image Credit: insta/rashmika_mandanna

रश्मिका म्हणाली, “नवी मुंबई ते मुंबई, गोवा ते मुंबई आणि बेंगळुरू ते मुंबई प्रवास करणे आता खूप सोपे झाले आहे. ही भव्य पायाभूत सुविधा पाहून अभिमान वाटतो.

Image Credit: insta/rashmika_mandanna

रश्मिका म्हणाली की, अटल सेतू अवघ्या सात वर्षांत बांधला गेला हे जाणून मला आश्चर्य वाटले.

Image Credit: insta/rashmika_mandanna

ती म्हणाली की, यंग इंडिया खूप वेगाने प्रगती करत आहे. याशिवाय, तरुणांनी विचारपूर्वक मतदान करावे आणि कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही रश्मिकाने केले.

Image Credit: insta/rashmika_mandanna

रश्मिका पुढे म्हणाली की, आता भारताला विकासाच्या बाबतीत कोणीही रोखू शकत नाही. गेल्या 10 वर्षात भारतात खूप विकास झाला आहे.

🔴ट्रेंडिंग🔉♥️♥️अवनीत कौरचा देसी लुक पाहून चाहता म्हणाला 🧽छुपाना भी नहीं आता,दिखाना भी नहीं आता…🔥📷,पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇