Image Credit: इंस्टाग्राम @rakulpreet
Image Credit: इंस्टाग्राम @rakulpreet
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग चे फोटो चाहत्यांना खूप आवडतात
Image Credit: इंस्टाग्राम @rakulpreet
अनंत अंबानी आणी राधिका मर्चंट यांच्या संगीत कार्यक्रमात रकुल प्रीत सिंग सहभागी झाली होती
Image Credit: इंस्टाग्राम @rakulpreet
त्या दरम्यान रकुल च्या लुकने सर्वांचे लक्ष वेधले
Image Credit: इंस्टाग्राम @rakulpreet
त्या कार्यक्रमातील तिचे फोटो तिने सोशल मीडियावर शेयर केले आहेत
Image Credit: इंस्टाग्राम @rakulpreet
सिल्वर लेहेंग्यात रकुल प्रीत सिंग खूपच सुंदर दिसत होती
Image Credit: इंस्टाग्राम @rakulpreet
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत