Srikanth Movie चे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती झाले जाणून घ्या

Image Credit: इंस्टाग्राम

श्रीकांत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 10 मे 2024 होती, राजकुमार राव चा Srikanth चित्रपट काल प्रदर्शित झाला.

Image Credit: इंस्टाग्राम

त्यात राजकुमारने उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांची भूमिका साकारली आहे.

Image Credit: इंस्टाग्राम

राजकुमारने साकारलेली दृष्टीहीन उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे.

Image Credit: इंस्टाग्राम

श्रीकांत चित्रपट तुषार हिरानंदानी यांनी दिग्दर्शित केला आहे.

Image Credit: इंस्टाग्राम

आता श्रीकांत चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन देखील समजले आहे.

Image Credit: इंस्टाग्राम

भारतात श्रीकांत चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 71 लाख रुपये झाले आहे.

🔴ट्रेंडिंग🔉🔥👧अभिनेत्रीपेक्षा🔥हॉट😍 दिसणारी ही सरकारी अधिकारी कोण?👧🔥सगळीकडे का सुरु आहे फक्त हिचीच चर्चा?📸 जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा👇