Image Source: insta/hardikpandya93
Image Source: insta/hardikpandya93
IPL 2024 मध्ये ज्या खेळाडूच्या कामगिरीवर आणि कर्णधारपदावर टीका होत होती त्याच हार्दिक पांड्या चे आज सर्वांकडून कौतुक होत आहे.
Image Source: insta/hardikpandya93
हार्दिक पांड्या ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडियासाठी सर्वात मौल्यवान खेळाडू आहे.
Image Source: insta/hardikpandya93
हार्दिक पंड्या एक अष्टपैलू खेळाडू असल्याचे त्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.
Image Source: insta/hardikpandya93
T20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 सामन्यात हार्दिक पांड्याने बांगलादेश चा धुव्वा उडवला.
Image Source: insta/hardikpandya93
त्याने 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि गोलंदाजी करताना एक विकेटही घेतली. या तुफान खेळीसाठी हार्दिकची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
Image Source: insta/hardikpandya93
तो 2016 पासून आयसीसी स्पर्धा खेळत आहे. पण हार्दिक पांड्याने प्रथमच आयसीसी स्पर्धेत सामनावीराचा पुरस्कार पटकावण्यात यश मिळविले. याचे श्रेय त्याने राहुल द्रविड ला दिले आहे.
Image Source: insta/hardikpandya93
🔴 राहुल द्रविड बद्दल काय बोलला हार्दिक पांड्या? त्याने या पुरस्काराचे श्रेय का दिले राहुल द्रविडला⁉️,पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇