Image Credit: insta @sreeleela14
Image Credit: insta @sreeleela14
श्रीलीलाचा जन्म 14 जून 2001 रोजी डेट्रॉइट, अमेरिकेत झाला. ती नंतर बेंगळुरूमध्ये स्थायिक झाली.
Image Credit: insta @sreeleela14
श्रीलीला डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत होती आणि MBBS करत असताना तिला चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा काम मिळाल.
Image Credit: insta @sreeleela14
श्रीलीलाने 'चित्रांगदा' चित्रपटातून पदार्पण केलं, पण तिला खरी ओळख 'KISS' चित्रपटाने मिळाली.
Image Credit: insta @sreeleela14
21 व्या वर्षी श्रीलीलाने दोन दिव्यांग मुलांना दत्तक घेतल आणि समाजासाठी योगदान दिलं.
Image Credit: insta @sreeleela14
Pushpa 2 मधील Kissik गाण्यामुळे श्रीलीला चर्चेत आली आहे.
Image Credit: insta @sreeleela14
श्रीलीलाचा प्रेरणादायी प्रवास तिच्या चाहत्यांसाठी आदर्श आहे.