18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट

Image Credit: इन्स्टा@ priyankachopra

Image Credit: इन्स्टा@ priyankachopra

प्रियांका चोप्रा बॉलीवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे

Image Credit: इन्स्टा@ priyankachopra

प्रियांकाने बॉलीवूड सोबत हॉलिवूड मध्ये देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे

Image Credit: इन्स्टा@ priyankachopra

नुकतेच तिने ‘द ब्लफ’ या हॉलिवूड चित्रपटचे शूटिंग पूर्ण केल आहे

Image Credit: इन्स्टा@ priyankachopra

एक अभिनेत्री असण्यासोबतच ती एक निर्माती देखील आहे

Image Credit: इन्स्टा@ priyankachopra

आजच प्रियांकाने तीच्या येणाऱ्या मराठी चित्रपटाबद्दल खुलासा केला

Image Credit: इन्स्टा@ priyankachopra

प्रियांका चोप्राचा ‘पाणी’ हा चित्रपट 18 ऑक्टोबरला रिलीज होतोय

Image Credit: इन्स्टा@ priyankachopra

प्रियांका चोप्रा ‘पाणी’ या मराठी चित्रपटाची निर्माती आहे