Image Credit: इंस्टाग्राम @shini_da_priya

प्रियदर्शनी इंदलकरचा नवीन लुक पाहून चाहते म्हणाले बार्बी डॉल दिसतेस

Image Credit: इंस्टाग्राम @shini_da_priya

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर तिच्या नवीन फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे

Image Credit: इंस्टाग्राम @shini_da_priya

प्रियदर्शनी इंदलकरने या फोटोंमध्ये एक खास ड्रेस घातला आहे

Image Credit: इंस्टाग्राम @shini_da_priya

प्रियदर्शनीच्या या ड्रेसवर हाताने काढलेले एका लाजाळू बाईचे चित्र आहे अस प्रियदर्शनीने म्हटल आहे

Image Credit: इंस्टाग्राम @shini_da_priya

या ड्रेसमध्ये तू बार्बी डॉल दिसते आहेस अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे

Image Credit: इंस्टाग्राम @shini_da_priya

प्रियदर्शनीच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Image Credit: इंस्टाग्राम @shini_da_priya

वेस्टर्न आऊटफिट असो फ्रॉक असो की साडी प्रियदर्शनी सगळ्याच ड्रेसमध्ये सुंदर दिसते अस तिचे चाहते म्हणत आहेत