Image Credit : इंस्टाग्राम
Image Credit : इंस्टाग्राम
बाहुबली प्रभास त्याच्या प्रोफेशनल आयुष्यासोबत त्याच्या खाजगी आयुष्यातील गोष्टींमुळे देखील नेहमीच चर्चेत असतो.
Image Credit : इंस्टाग्राम
खूप वर्ष झाली चाहते प्रभास च्या लग्नाची वाट पाहत आहेत.
Image Credit : इंस्टाग्राम
नुकतेच अशी बातमी समोर आली आहे की, आता प्रभास लग्न करणार आहे.
Image Credit : इंस्टाग्राम
प्रभास न एक खास पोस्ट करत लिहलाय, 'डार्लिंग्स, शेवटी माझ्या आयुष्यात कुणीतरी खास येत आहे, थोडी वाट पाहा'.
Image Credit : इंस्टाग्राम
चाहत्यांना आता उत्सुकता लागलीय ती प्रभासने ती कोण आहे ते सांगण्याची.
Image Credit : इंस्टाग्राम
तर काहींना अस वाटतय की प्रभास त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा करणार आहे.
🔴ट्रेंडिंग🔉🔝🔴🎂सोनाली कुलकर्णी झाली आज 36 वर्षाची🎂, एका चित्रपटासाठी घेते 'इतके' मानधन💸💸…🔥📷, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇