पारू ने शेअर केले लग्नाचे फोटो, जाणून घ्या कोण आहे पारू’चा नवरा

Source:insta/sharayusonawaneofficial

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत ‘पारू’ची भूमिका सकरणाऱ्या अभिनेत्रीचे नाव शरयू सोनावणे आहे

Source:insta/sharayusonawaneofficial

अभिनेत्री शरयू सोनावणेची ‘पारू’ मालिका १२ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे आणी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले

Source:insta/sharayusonawaneofficial

‘पारू’ची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे

Source:insta/sharayusonawaneofficial

आज ‘पारू’ म्हणजेच शरयू सोनावणेने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे, तीच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने शरयू सोनावणेने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत

Source:insta/sharayusonawaneofficial

शरयूचा नवऱ्याच नाव जयंत लाडे असं आहे

Source:insta/sharayusonawaneofficial

पारूचा नवरा जयंत लाडे मराठी सिनेसृष्टीत काम करत असून तो एक फिल्ममेकर, निर्माता आहे