प्रत्येक मूलांक संख्येचे स्वतःचे वेगळे गुणधर्म असतात.
आपण आज असाच एक मूलांक क्रमांक पाहणार आहे जो कोणत्याही व्यक्तीला गरिबीतून राजा बनवतो.
कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणी 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो.
या मूलांकाचा स्वामी शनिदेव असल्याने शनिदेवाच्या प्रभावामुळे 8 मूलांकाचे लोक खूप मेहनत करतात.
8 मूलांकाचे लोक नशिबावर विश्वास न ठेवता कर्मावर विश्वास ठेवतात.
मूलांक 8 असणारे लोक जीवनात हळूहळू यशाच्या पायऱ्या चढतात.
ते अथक मेहनतीच्या जोरावर खूप पैसा कमावतात. अस मानल जात की हे लोक मोठे होऊन सरकारी अधिकारी बनू शकतात.