Image Credit: सोशल मीडिया
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: Ladki Bahin Yojana:'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'मध्ये मोठा बदल
Image Credit: सोशल मीडिया
Maharashtra Schemes: महाराष्ट्रातील कल्याणकारी योजनांमध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी महिलांनी सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
'Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024' मध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. आपल्यासाठी ते जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची साठ वर्षांची वयोमर्यादा 65 वर्षे करण्यात आली आहे.
तसेच यासाठीच्या पात्रता अटीतून जमिनीची अट रद्द करण्यात आली आहे.
या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे.