Image Credit : सोशल मीडिया
Image Credit : सोशल मीडिया
पी. एन . पाटील यांचा जन्म ६ जानेवारी १९५३ ला सडोली खालसा येथे एका राजकीय मात्तबर घराण्यात झाला होता.
Image Credit : सोशल मीडिया
पी. एन . पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे माजी राज्यमंत्री व ज्येष्ठ नेते कै. श्रीपतराव बोंद्रे यांचे जावई होते.
Image Credit : सोशल मीडिया
भोगावती कारखान्यांच्या माध्यमांतून सहकार व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीतून त्यांच्या सावर्जनिक कामाला प्रारंभ झाला होता.
Image Credit : सोशल मीडिया
त्यांनी 1985 पासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सलग 31 वर्षे संचालक म्हणून काम केले.
Image Credit : सोशल मीडिया
1990 ते 1995 या काळात ते मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते.
Image Credit : सोशल मीडिया
सांगळुर मतदारसंघातून 2004 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते. आणी 2019 मध्ये ते करवीर मतदारसंघातून निवडून आले होते.