MLA P N Patil News : आमदार पी. एन. पाटील यांनी कोल्हापूर लोकसभेसाठी केलेला झंझावाती प्रचार

Image Credit : सोशल मीडिया

Image Credit : सोशल मीडिया

आज 23 मे पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान आमदार पी. एन. पाटील यांची प्राणज्योत मालवली.

Image Credit : सोशल मीडिया

वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Image Credit : सोशल मीडिया

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी पी. एन. पाटील यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, वय आणि प्रकृती लक्षात घेत त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता.

Image Credit : सोशल मीडिया

कोल्हापूर लोकसभेला सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक 80 टक्के मतदान झाले आहे.

Image Credit : सोशल मीडिया

कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात होते.

Image Credit : सोशल मीडिया

आमदार पी. एन. पाटील यांनी करवीर मतदारसंघासह कोल्हापूर जिल्ह्यात झंझावाती प्रचार केला.

ट्रेंडिंग 🔴😥जाणून घ्या पी.एन. पाटील यांच्या राजकीय कारकिरर्दी बद्दल, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇