Image Credit: इन्स्टा @talwarisha
Image Credit: इन्स्टा @talwarisha
ईशा तलवार सध्या 'मिर्झापूर 3' मुळे चर्चेत आहे
Image Credit: इन्स्टा @talwarisha
'मिर्झापूर 3' वेब सिरीज मध्ये ईशा तलवार ने 'माधुरी भाभी' ची भूमिका साकारली आहे
Image Credit: इन्स्टा @talwarisha
नुकतेच ईशा तलवार ने इंडस्ट्री मधील कास्टिंग बाबतच्या केलेल्या खुलास्यामूळ सर्वच हौरान झाले
Image Credit: इन्स्टा @talwarisha
ईशा म्हणाली आता चित्रपटात काम देण्यासाठी टॅलेंट पाहील जात नाही
Image Credit: इन्स्टा @talwarisha
पुढे ईशा म्हणाली, जर तुमच्याकडे सोशल मीडियावर जास्त फॉलोअर्स असतील तरी तुम्हाला काम मिळत
Image Credit: इन्स्टा @talwarisha
आता चित्रपटात काम तुमच्या टॅलेंट आणी मेहनतीमुळे नाही तर तुमच्या 15 सेकंदाच्या रिल्स पाहून मिळत