फोटो सौजन्य: इन्स्टा@nehasargam

मिर्झापूर 3 बोल्ड सीन्समुळे चर्चेत आलेली 'सलोनी त्यागी' कोण आहे?

फोटो सौजन्य: इन्स्टा@nehasargam

मिर्झापूर या वेब सिरीजचा सीझन 3 रिलीज झाला आहे

फोटो सौजन्य: इन्स्टा@nehasargam

मिर्झापूर 3 मधील सलोनी त्यागी उर्फ नेहाने विजय वर्माच्या पत्नीची भूमिका साकारली आहे

फोटो सौजन्य: इन्स्टा@nehasargam

मिर्झापूर 3 मध्ये, नेहा सरगमने त्यागी कुटुंबाची सून सलोनी त्यागी ची भूमिका साकारली आहे

फोटो सौजन्य: इन्स्टा@nehasargam

नेहा मूळची बिहारच्या पटणा येथील असून तिचे खरे नाव नेहा दुबे आहे. सध्या ती मिर्झापूर 3 मधील बोल्ड सीन्समुळे चर्चेत आली आहे

फोटो सौजन्य: इन्स्टा@nehasargam

अभिनेत्री असण्यासोबतच नेहा एक गायिका सुद्धा आहे, तिने अनेक संगीत कार्यक्रमही केले आहेत

फोटो सौजन्य: इन्स्टा@nehasargam

नेहा सरगमने चांद छुपा बादल में, रामायण, डोली अरमानों की, सपना बाबुल का विदाई आणि यशोमती मैया के नंदलाला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे