ऐश्वर्या राय बच्चनचा 2 वर्षांपूर्वीचा लुक कॉपी करणारी Mindy Kaling कोण आहे?

Image Credit: insta/mindykaling

जसा Met Gala 2024 मधील मिंडी कलिंग चा लुक समोर आला तेच ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर ट्रेंड करू लागली

Image Credit: insta/mindykaling

मिंडी कलिंग ला पाहून लोकांना ऐश्वर्याचा कान्स 2022 मधील लुक आठवला, मिंडी कलिंग आणी ऐश्वर्या राय दोघींच्या या लूकमध्ये सर्वाना साम्य जाणवले

Image Credit: insta/mindykaling

मिंडी कलिंगने तीच्या Met Gala 2024 लुक साठी ऐश्वर्याच्या कान्स 2022 लुक वरूनच आयडिया घेतली

Image Credit: insta/mindykaling

हाच तो मिंडी कलिंगने मेट गाला 2024 मध्ये घातलेला ड्रेस

Image Credit: insta/mindykaling

विशेष बाब म्हणजे, ऐश्वर्या आणी मिंडी कलिंगने घातलेला हे दोन्ही ड्रेस गौरव गुप्ता यानेच डिझाईन केले आहेत

Image Credit: insta/mindykaling

मिंडी कलिंग एक फॅशन आणी लाईफस्टाईल कंटेन्ट क्रिएटर आहे त्यांचसोबत ती अमेरिकन अभिनेत्री, हास्य कलाकार, पटकथा लेखक आणी निर्माती आहे

🔴💇🌻🌹प्रसिद्ध अभिनेत्रीन सूर्यफूलाच्या बागेत केल फोटोशूट🌹🌻'🔥📷 अभिनेत्रीचे सुंदर फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇