Image Source: instagram
Matka King Web Series: भारतात वाढलेल्या मटका जुगाराच खर जग दाखवणार नागराज मंजुळे
Image Source:/itsvijayvarma
सैराट फेम नागराज मंजुळे मटका किंग ही वेब सिरीज घेऊन येत आहेत.
Image Source:/itsvijayvarma
'मटका किंग' मध्ये विजय वर्मासोबत कृतिका कामरा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Image Source: insta/kkamra
मटका किंग मध्ये 1960 ते 1990 च्या दशकात भारतात वाढलेल्या मटका जुगाराच खर जग पाहायला मिळेल.
Image Source: insta/kkamra
नागराज मंजुळे मटक्याच मनोरंजक आणि खर जग दाखवण्याचा प्रयत्न करतील.
Image Source: insta/kkamra
कृतिका म्हणाली की, 'मटका किंग'चा एक भाग बनून मला खूप आनंद होत आहे आणि नागराज मंजुळे यांच्या सोबत काम करणे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.
Image Source: insta/kkamra
कृतिकाने 'बॉम्बे मेरी जान' मध्ये गँगस्टरची दमदार भूमिका साकारली होती. 'मटका किंग' मध्ये देखील तिची भूमिका दमदारच असेल.
Image Source: insta
🔴 हेही वाचा👉 'मटका किंग' वेब सिरीज बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा👇