Image Credit: इंस्टाग्राम
युट्युब वरील चांडाळ चौकडीच्या करामती वेब सिरीज तर सर्वांनाच माहित आहे.
Image Credit: इंस्टाग्राम
यातील सर्व कलाकार सलग 4 वर्ष झाली सातत्याने रसिकांचे मनोरंजन करत आहेत.
Image Credit: इंस्टाग्राम
रविवार उजाडला की सर्व मराठी रसिकांना आतुरता लागते ती चांडाळ चौकडीच्या करामती चा नवीन भाग प्रदर्शित होण्याची, वेब सिरीजला 4 वर्ष जरी झाली असली तरी प्रेक्षकांची आतुरता किंचितही कमी झाली नाही.
Image Credit: इंस्टाग्राम
नुकतच 'चांडाळ चौकडीच्या करामती' च्या 'गावरान फिल्म्स प्रोडक्शन' युट्युब चॅनेलन एक नव शिखर गाठलय.
Image Credit: युट्युब
चांडाळ चौकडीच्या युट्युब चॅनेलचे 20 लाख सदस्य (subscribers) पूर्ण झाले आहेत, टीमन त्याबद्दल युट्युबवर काम्युनिटी पोस्ट करत सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत.
Image Credit: इंस्टाग्राम
मराठी भाषेतील करमणूकीच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारी ही पहिली आणी एकमेव वेब सिरीज आहे, आपण ही वेब सिरीज पाहत असालच, जर पाहिली नसेल तर एकदा नक्की पाहाच. ( युट्युबवर सर्च करा : Chandal Chaukadi Chya Karamati)
Top News 🔉तृप्ती डिमरी नाही आता ही अभिनेत्री बनली नवीन नॅशनल क्रश🔥😍 दिसते तृप्ती डिमरी पेक्षा खूपच बोल्ड…🔥📷 पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇