Image Credit: इंस्टाग्राम @shrumarathe

Photos: श्रुती मराठेच्या व्हिंटेज लूकमधील फोटोंनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Image Credit: इंस्टाग्राम @shrumarathe

अभिनेत्री श्रुती मराठेने मराठीसह साऊथ चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Image Credit: इंस्टाग्राम @shrumarathe

श्रुती मराठेने अनेक मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

Image Credit: इंस्टाग्राम @shrumarathe

श्रुतीने नुकतेच व्हिंटेज लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

Image Credit: इंस्टाग्राम @shrumarathe

या फोटोशूटसाठी श्रुतीने हिरव्या रंगाचा डिझायनर ड्रेस घातला आहे.

Image Credit: इंस्टाग्राम @shrumarathe

श्रुतीच्या या व्हिंटेज लूक मधील फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Image Credit: इंस्टाग्राम @shrumarathe

श्रुती मराठे लवकरच आपल्याला ‘गुलाबी’ या चित्रपटात दिसणार आहे.

Image Credit: इंस्टाग्राम @shini_da_priya

🔴ट्रेंडिंग 🔥प्रियदर्शिनी इंदलकरचा बोल्ड लूक चर्चेत,👗ब्लू ड्रेसमधील फोटो पाहाच!🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇