रिंकू राजगुरू एका सिनेमासाठी घेते 'इतक्या' लाखांच मानधन

Source:insta/iamrinkurajguru

मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू 'सैराट' चित्रपटातून घराघरात पोहोचली

Source:insta/iamrinkurajguru

सध्या रिंकू राजगुरू म्हणजेच आर्ची मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे

Source:insta/iamrinkurajguru

अर्चिने तीच्या अभिनय आणी सौंदर्याने महाराष्ट्राला आपलस केल आहे

Source:insta/iamrinkurajguru

सोशल मीडियावर देखील रिंकूचा मोठा चाहतावर्ग आहे

Source:insta/iamrinkurajguru

तुम्हाला माहित आहे का? रिंकू राजगुरू एका सिनेमासाठी किती रुपये मानधन घेते?

Source:insta/iamrinkurajguru

मीडिया रिपोर्टनुसार, 2020 मध्ये रिलीज झालेल्या 'मेकअप' सिनेमासाठी रिंकूने जवळपास 27 लाख रुपये मानधन घेतले होते

🔴ट्रेंडिंग🟡🤵‍♀️📷पिवळ्या साडीत 'हिरामंडी' फेम अभिनेत्री,🔥📷बघून एका नजरेत झाले नेटकरी घायाळ👌🔥फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇