Image Credit: इंस्टाग्राम @shini_da_priya

प्रियदर्शिनी इंदलकरचा बोल्ड लूक चर्चेत, ब्लू ड्रेसमधील फोटो पाहाच!

Image Credit: इंस्टाग्राम @shini_da_priya

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील प्रियदर्शिनी इंदलकर हिचे खास फोटो

Image Credit: इंस्टाग्राम @shini_da_priya

प्रियदर्शिनी इंदलकर सोशल मीडियावर तिचे नव-नवीन फोटो शेयर करत असते

Image Credit: इंस्टाग्राम @shini_da_priya

तिने शेयर केलेले हे ब्लू कलरच्या ड्रेसमधील फोटो चर्चेचा विषय बनले आहेत

Image Credit: इंस्टाग्राम @shini_da_priya

या लूकमध्ये प्रियदर्शिनी खूप सुंदर दिसत असल्याच तीच्या चाहत्यांचं म्हणण आहे

Image Credit: इंस्टाग्राम @shini_da_priya

हे फोटॊ शेयर करताना 'मी इमॅजिनरी वर्ल्डमध्ये हरवले आहे' अस तीन लिहल आहे

Image Credit: इंस्टाग्राम @shini_da_priya

तिने अफलातून लिटिल मास्टर्स या कार्यक्रमातून सिनेसृष्टीत पदार्पण केल होत

Image Credit: इंस्टाग्राम @shini_da_priya

तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केल असून ती वेब सिरीज मध्ये सुद्धा दिसली होती