Source:insta/namrata_rudraaj
'नाच गं घुमा' या मराठी सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे
Source:insta/namrata_rudraaj
मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव प्रमुख भूमिकेत असलेल्या 'नाच गं घुमा' या सिनेमाचे शो हाऊसफूल होत आहेत
Source:insta/prajakta_official
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने 'नाच गं घुमा' सिनेमा पाहिल्यानंतर एक खास पोस्ट लिहिली आहे
Source:insta/namrata_rudraaj
प्राजक्ताने या पोस्टमधून 'नाच गं घुमा' टीम आणि खास करून नम्रता संभेराव हीच कौतुक केल आहे
Source:insta/namrata_rudraaj
प्राजक्ता म्हणाली "आज मला इथे जाहिरपणे कौतुक करायचय, आमच्या नमूच. गेली साडेपाच वर्ष हास्यजत्रेत तिच काम जवळून पाहतेय. तिथेही ती नेहमीच कमाल करते. पण, ह्या चित्रपटात तिने तिचा प्राण ओतलाय
Source:insta/namrata_rudraaj
'नाच गं घुमा' हा सिनेमा १ मेला सर्वत्र प्रदर्शित झाला असून, मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेरावसह या सिनेमात सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठ्ये, मायरा वायकुळ या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत
🔴ट्रेंडिंग😎👙प्रसिद्ध अभिनेत्रीचा गोव्यातील बिकिनी लूक व्हायरल👙😎फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇