'ऑफिस ऑफिस' मधली उषा आठवतेय काय?

Source:insta/officialasawarijoshi

अभिनेत्री आसावरी जोशी आज 6 मे रोजी तीचा वाढदिवस साजरा करत आहे

Source:insta/officialasawarijoshi

आसावरी जोशी हिने अनेक मराठी सिनेमा तसेच मराठी मालिकांमध्ये काम केल आहे

Source:insta/officialasawarijoshi

तसेच आसावरीने हिंदी मालिकांमध्ये देखील काम केल आहे

Source:insta/officialasawarijoshi

पण आसावरीला खरी ओळख मिळाली ती 'ऑफिस ऑफिस' या कॉमेडी शो मूळ

Source:insta/officialasawarijoshi

आसावरी 'ओम शांती ओम' मध्ये लावली कपूर च्या भूमिकेत होती

Source:insta/officialasawarijoshi

आसावरीने अभिनयानंतर राजकारणात एन्ट्री केली

🔴📷अवनीत कौर चा नवा बोल्ड लुक पाहून चाहता म्हणाला..,😍♥️उर्फी खामखा बदनाम है♥️🔥फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇