'मल्लिका जान' ची सुंदरता पाहून चाहते म्हणाले, हीरामंडी चा कोहिनुर

Image Credit: insta/m_koirala

सध्या सर्वत्र बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री मनीषा कोइराला हिचीच चर्चा सुरु आहे.

Image Credit: insta/m_koirala

मनीषा कोइराला बऱ्याच वर्षांच्या ब्रेक नंतर संजय लीला भंसाळी यांच्या 'हीरामंडी वेब सिरीज' मधून परत चाहत्यांसमोर आली.

Image Credit: insta/m_koirala

हीरामंडी मध्ये मनीषा कोइराला ने मल्लिका जान ची भूमिका साकारली आहे.

Image Credit: insta/m_koirala

त्यातच आज मनीषाने तीच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे काही सुंदर फोटो शेयर केले.

Image Credit: insta/m_koirala

तिने शेयर केलेल्या नवीन फोटोमध्ये मनीषा कोइराला खूपच सुंदर दिसत आहे.

Image Credit: insta/m_koirala

सोशल मीडियावर मनीषा कोइराला चे नवीन फोटो व्हायरल होत आहेत.

Image Credit: insta/m_koirala

एक युजर मनीषाच्या नव्या फोटोवर कमेंट करत म्हणाला, 'इतक्या वर्षात तुझ्यात काहीच बदल झाला नाहीय', तर एक युजर म्हणाला 'तू हीरामंडी चा कोहिनुर आहेस'.

🔴ट्रेंडिंग🔉🎁🎁वाढदिवसापूर्वीच माधुरीन चाहत्यांना दिल सुंदर सरप्राईज🎁🎁क्षणात फोटो व्हायरल,🔥📷,पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇