Image Source: इंस्टाग्राम @arjunkapoor

मलायका अरोरा-अर्जुन कपूर ब्रेकअप?

Image Source: इंस्टाग्राम @arjunkapoor

अर्जुन कपूर आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

Image Source: इंस्टाग्राम @arjunkapoor

रात्री उशिरा त्याने त्याच्या जुहू मधील घरात एक पार्टी आयोजित केली होती.

Image Source: इंस्टाग्राम @arjunkapoor

पार्टीला शनाया कपूर, जान्हवी कपूर, संजय कपूर, वरून धवन उपस्थित होते.

Image Source: इंस्टाग्राम @arjunkapoor

पण, मलायका अरोरा या पार्टीत दिसली नही.

Image Source: इंस्टाग्राम @arjunkapoor

पार्टीला मलायका अरोरा उपस्थित नसल्यामुळे या दोघांच्या ब्रेकअपच्या अफ़वानी पुनः जोर धरला आहे.

Image Source: इंस्टाग्राम @arjunkapoor

गेल्या महिन्यापासून दोघांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु आहे.