Madhuri Dixit Range Rover : 'माधुरी'ने खरेदी केली रेंज रोव्हर सुपर लक्झरी SUV, किंमत फक्त इतकी
Image Credit: insta/madhuridixitnene
बॉलिवुड अभिनेत्री माधुरी दीक्षित कडे अनेक आलिशान कार आहेत.
Image Credit: insta/madhuridixitnene
माधुरी दीक्षित हिने नुकतीच नवीन रेंज रोव्हर कार खरेदी केली.
Image Credit: insta/madhuridixitnene
तिने रेंज रोव्हर च्या 'Range Rover Autobiography LWB 3.0' या मॉडेलची SUV घेतली आहे.
Image Credit: insta/madhuridixitnene
या SUV मध्ये 6-सिलेंडर ट्विन टर्बोचार्ज्ड मोटर आहे, यामध्ये 346bhp ची पॉवर आणि 700Nm चा टॉर्क जनरेट होतो, या कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असून ही कार ऑल व्हील ड्राईव्ह सिस्टमसह येते.
Image Credit: insta/madhuridixitnene
Range Rover Autobiography LWB 3.0 च्या डिझेल व्हेरिएंटची एक्स-शोरुम किंमत 3.16 कोटी रुपये आहे. याशिवाय ऑन-रोड किंमत जवळपास 3.79 कोटी रुपये आहे.
Image Credit: insta/madhuridixitnene
माधुरी दीक्षित हिच्याकडे अनेक लक्झरियस कार आहेत. यामध्ये तिची आवडती Mercedes Maybach S560 ही सेडान कार, जिची किंमत जवळपास 2 कोटी रुपये आहे.
🔴ट्रेंडिंग🔉🔥💓💕सोनाली कुलकर्णी चा गुलाबी साडी लूक व्हायरल💓💕,📷,तिचे साडीतील सुंदर फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇