Image Credit: इन्स्टा @madhuridixitnene

ब्लॅक फ्लोरल शर्टात माधुरीचा ग्लोइंग-ग्लो

Image Credit: इन्स्टा @madhuridixitnene

धक धक गर्ल माधुरी दीक्षित ने एक ग्लोइंग फोटो इंस्टाग्राम वर शेयर केला आहे

Image Credit: इन्स्टा @madhuridixitnene

या सुंदर फोटोत माधुरीने ब्लॅक फ्लोरल शर्ट घातला आहे

Image Credit: इन्स्टा @madhuridixitnene

या फोटोत माधुरीचा चेहरा खूपच ग्लोइंग दिसत आहे

Image Credit: इन्स्टा @madhuridixitnene

नुकतेच पार पडलेल्या अनंत अंबानी आणी राधिका मर्चंट यांच्या लग्नात माधुरी दिसली होती

Image Credit: इन्स्टा @madhuridixitnene

या लग्नात माधुरीने तीच्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधल होत

Image Credit: इन्स्टा @madhuridixitnene

या फोटोतील माधुरीच्या चेहऱ्याकड पाहून ती 57 वर्षाची असल्यासारख वाटत नाही