Image Credit : सोशल मीडिया

PN Patil Sadolikar : 'ही' होती पी एन पाटील यांची खरी ओळख

Image Credit : सोशल मीडिया

काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून पांडुरंग निवृत्त्ती पाटील ऊर्फ पी एन पाटील यांची राज्यात होती ओळख.

Image Credit : सोशल मीडिया

पी एन पाटील होते मागील 40 वर्षांपासून राजकारणात सक्रिय.

Image Credit : सोशल मीडिया

कोल्हापूरच्या राजकारणासह समाजकारणात निर्माण केल होत स्वतःच वेगळ स्थान.

Image Credit : सोशल मीडिया

कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता अशी पी एन पाटील यांची ओळख.

Image Credit : सोशल मीडिया

2004 आणि 2019 अस दोनदा भूषवल आमदारपद.