Image Credit : इंस्टाग्राम

KGF 3 Release Date : यशच्या KGF 3 शी संबंधित एक मोठी अपडेट, दिग्दर्शकांनी दिले चित्रपटाच्या रिलीज तारखे बाबत संकेत

Image Credit : इंस्टाग्राम

KGF हा भारतीय चित्रपटांतील एक सर्वात हिट चित्रपट आहे.

Image Credit : इंस्टाग्राम

2018 मध्ये KGF Chapter 1. आणी KGF Chapter 2 एप्रिल 2022 मध्ये रिलीज झाला होता. यश चे चाहते आता KGF Chapter 3 ची आतुरतेने वाट पाहत आहे

Image Credit : इंस्टाग्राम

KGF चे दिग्दर्शक प्रशांत नील हे Salar आणि त्यांच्या इतर प्रोजेक्टमध्ये व्यस्त होते त्यामुळे KGF 3 ला उशीर होत आहे.

Image Credit : इंस्टाग्राम

KGF स्टार यश देखील बॉलीवूडच्या रामायण चित्रपटामध्ये रावणाच्या भूमिकेत काम करत आहे त्यामुळे तो देखील शूटिंगला पुरेसा वेळ देऊ शकत नाही.

Image Credit : इंस्टाग्राम

मीडिया रिपोर्टनुसा, KGF चे दिग्दर्शक प्रशांत नील सध्या कथेच्या अंतिम टप्प्यावर काम करत आहेत आणि लवकरच ते पूर्ण होईल.

Image Credit : इंस्टाग्राम

दिग्दर्शक प्रशांत नील यांनी KGF 3 हा 2025 मध्ये रिलीज होऊ शकतो असे संकेत दिले आहेत.

🔴ट्रेंडिंग🔉🔝Viral Video:🔥💕कान्स 2024 मध्ये गुलाबी ड्रेसमध्ये अभिनेत्रीचा जलवा💕🔥…👨‍🔬📷, व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇