Image Credit: इन्स्टा @kareenakapoorkhan

करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस

Image Credit: इन्स्टा @kareenakapoorkhan

करिना कपूर खान सध्या युरोप मध्ये समर वॅकेशन ला गेली आहे

Image Credit: इन्स्टा @kareenakapoorkhan

करिना 2024 मधील बॉलीवूडच्या नामवंत अभिनेत्रींपैकी एक आहे

Image Credit: इन्स्टा @kareenakapoorkhan

एका मुलाखतीदरम्यान करीनाने खुलासा केलेला की तिला अभिनेत्री बनायचं नव्हत

Image Credit: इन्स्टा @kareenakapoorkhan

बॉलीवूड मध्ये येण्याचा करीनाने विचार केला नव्हता

Image Credit: इन्स्टा @kareenakapoorkhan

करीना कपूर खानने युनायटेड स्टेट्समधील हार्वर्ड समर स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. तसेच करीनाने इंडस्ट्रिमध्ये येण्यापूर्वी मुंबईच्या शासकीय लॉ महाविद्यालयात एक वर्ष शिक्षण घेतल होत

Image Credit: इन्स्टा @kareenakapoorkhan

मुलाखतीत करीना म्हणाली की मी एक हुशार विध्यार्थी होते, मला वाटलेलं की मी एक चांगली वकील बनेन