Kangana Ranaut Emergency Movie Release Date : या तारखेला रिलीज होणार इमर्जन्सी चित्रपट

Image Credit: इंस्टाग्राम @kanganaranaut

Image Credit: इंस्टाग्राम @kanganaranaut

खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावतच्या (Kangana Ranaut) बहुप्रतीक्षित इमर्जन्सी (Emergency) सिनेमाची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे.

Image Credit: इंस्टाग्राम @kanganaranaut

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कंगनाने इमर्जन्सी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली

Image Credit: इंस्टाग्राम @kanganaranaut

इमर्जन्सी सिनेमात कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.

Image Credit: इंस्टाग्राम @kanganaranaut

25 जून 1975 रोजी भारतात 21 महिन्यांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेवर आधारोत हा सिनेमा असेल.

Image Credit: इंस्टाग्राम @kanganaranaut

इमर्जन्सी चित्रपट 14 जूनला रिलीज होणार होता पण लोकसभा निवडणुकांच्या निकालामुळे हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला.

Image Credit: इंस्टाग्राम @kanganaranaut

कंगनाचा इमर्जन्सी चित्रपट 6 सप्टेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.