Image Credit: इंस्टाग्राम

ओपनिंग च्या दिवशी कल्की 2898 एडी चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Image Credit: इंस्टाग्राम

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर नाग अश्विनचा 'कल्की 2898 एडी' अखेर आज 27 जून रोजी रिलीज झाला.

Image Credit: इंस्टाग्राम

प्रभास, दीपिका पदुकोने, अमिताभ बच्चन आणी कमल हासन अभिनीत या चित्रपटाकडून निर्मात्यांच्या खूप अपेक्षा आहेत.

Image Credit: इंस्टाग्राम

कल्की 2898 एडी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Image Credit: इंस्टाग्राम

कल्की चित्रपट वैजयंती मोव्हीज बँनर खाली बनला आहे.

Image Credit: इंस्टाग्राम

कल्की ने पहिल्यादिवशी जबरदस्त ओपनिंग मिळवले आहे, चित्रपटाने पहिल्या दिवशी 100 करोड रुपयांची कमाई केली आहे.

Image Credit: इंस्टाग्राम

कल्की 2898 एडी ने आता पर्यंत 100 करोड रुपयांचे कलेक्शन केले आहे.