Image Source: इंस्टाग्राम
Kalki 2898 Ad First Day Collection Prediction: पहिल्या दिवशी 200 करोड रुपयांची कमाई करेल कल्की 2898 AD?
Image Source: इंस्टाग्राम
कल्की 2898 AD चित्रपटाबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.
Image Source: इंस्टाग्राम
वर्ल्डवाइड 200 करोड च ओपनिंग कलेक्शन करणारा हा तिसरा चित्रपट असू शकतो.
Image Source: इंस्टाग्राम
चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंग ला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Image Source: इंस्टाग्राम
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कल्की 2898 AD चित्रपट पहिल्या दिवशी भारतात 120 ते 140 करोड रुपयांची कमाई करू शकतो.
Image Source: इंस्टाग्राम
तेच वर्ल्डवाइड हा चित्रपट 180 ते 210 करोड रुपयांची ओपनिंग कमाई करू शकतो
Image Source: इंस्टाग्राम
अस झाल तर 'बाहुबली 2' आणी 'आरआरआर' नंतरचा ओपनिंग दिवशी 200 करोड रुपये कामावणारा हा तिसरा चित्रपट ठरेल.