Image Credit: इंस्टाग्राम
Image Credit: इंस्टाग्राम
नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
Image Credit: इंस्टाग्राम
कल्की ने बॉक्स ऑफसवर भारतात पहिल्या दिवशी 100 करोड रुपयांची कमाई केली.
Image Credit: इंस्टाग्राम
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कल्की 2898 एडी साठी प्रभास ने 80 करोड रुपये घेतले आहेत.
Image Credit: इंस्टाग्राम @deepikapadukone
दीपिका पदुकोने ने कल्की साठी 20 करोड रुपये घेतले आहेत.
Image Source: इंस्टाग्राम
अमिताभ बच्चन ने सुद्धा कल्की 2898 एडी साठी 20 करोड रुपये घेतले आहेत.
Image Source: इंस्टाग्राम
कमल हासान ने कल्की साठी 18-20 करोड रुपये घेतले असल्याचे बोलले जात आहे.
Image Credit: इंस्टाग्राम @dishapatani
दिशा पटानी ने कल्की 2898 एडी साठी 2 करोड रुपये घेतले आहेत.