Image Credit: इंस्टाग्राम
Image Credit: इंस्टाग्राम
कल्की 2898 एडी रिलीज व्हायला थोडेच तास बाकी आहेत, चित्रपट 27 जून, 2024 ला रिलीज होईल.
Image Credit: इंस्टाग्राम
कल्की चे ऍडव्हान्स बुकिंग सुरु झाले असून लोक धडाधड तिकिट खरेदी करत आहेत.
Image Credit: इंस्टाग्राम
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कल्की ने आतापर्यंत 38.41 करोड रुपयांची कमाई केली आहे.
Image Credit: इंस्टाग्राम
त्यामुळेच अशी चर्चा होऊ लागलीय की 'कल्की 2898 एडी' पहिल्या दिवशी 'आरआरआर' आणी 'बाहुबली 2' चे रेकॉर्ड तोडेल का.
Image Credit: इंस्टाग्राम @jrntr
भारतात 'आरआरआर' चे पहिल्या दिवसाचे रेकॉर्ड तोडण्यासाठी कल्की 2898 एडी ला 133 करोड रुपयांची कमाई करावी लागेल.
Image Credit: इंस्टाग्राम @actorprabhas
आणी भारतात बाहुबली 2 चे रेकॉर्ड मोडण्यासाठी 'कल्की 2898 एडी' ला पहिल्या दिवशी 121 करोड रुपये कमवावे लागतील.