Image Credit: इंस्टाग्राम

Kalki 2898 Ad Box Office Collection Day 1, रेकॉर्ड?

Image Credit: इंस्टाग्राम

कल्की 2898 च्या रिलीजला फक्त एक दिवस बाकी आहे. चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंग सुरु आहे.

Image Credit: इंस्टाग्राम

ॲडव्हान्स बुकिंगला मिळत असलेला प्रतिसाद पाहता प्रभासचा कल्की चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धमाका करेल असे दिसत आहे.

Image Credit: इंस्टाग्राम

'कल्की 2898 एडी' 27 जून रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे, हा पहिला भारतीय चित्रपट आहे जो 210 IMAX स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे 2D, 3D व्हर्जन हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत रिलीज होणार आहे.

Image Credit: इंस्टाग्राम

कल्की 2898 एडी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करेल अशी अपेक्षा आहे. इंडस्ट्री ट्रॅकर Sacanilc च्या मते, कल्की 2898 एडी जगभरात रिलीजच्या पहिल्या दिवशी 200 कोटी रुपयांची कमाई करू शकतो.

Image Credit: इंस्टाग्राम

कल्की 2898 एडी या चित्रपटात प्रभाससोबत अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, दिशा पटानी आणि कमल हासन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Image Credit: इंस्टाग्राम

'कल्की 2898 एडी' हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा भविष्यातील जगावर आधारित आहे.