Image Source: इंस्टाग्राम
Kalki 2898 Ad Advance Booking: कल्की 2898 एडी चे छप्पर आगाऊ बुकिंग; आज 25 जूनला एका दिवसात 5 पट वाढले कलेक्शन
Image Source: इंस्टाग्राम
'कल्की 2898 एडी' या मेगाबजेट चित्रपटाच्या कमाईचा आलेख झपाट्याने वाढत आहे.
Image Source: इंस्टाग्राम
Kalki 2898 AD चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांमध्ये या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे.
Image Source: इंस्टाग्राम
अंदाजे 600 कोटी रुपये खर्चून बनलेल्या या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे.
Image Source: इंस्टाग्राम
सोमवारपर्यंत कल्की 2898 एडी चित्रपटाची 2 कोटी 85 लाख रुपयांची तिकिटे विकली गेली होती.
Image Source: इंस्टाग्राम
मंगळवारी हा आकडा 5 पटीने वाढून 15 कोटी 73 लाखांवर पोहोचला आहे.
Image Source: इंस्टाग्राम
मीडिया रिपोर्टनुसार, प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हासन प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत केवळ आगाऊ बुकिंगमधून 15 कोटी 73 लाख रुपयांची कमाई केली आहे,