Image Source: इंस्टाग्राम

Kalki 2898 Ad News in Marathi

Image Source: इंस्टाग्राम

दिग्दर्शक नाग अश्विनच्या कल्की 2898 एडी या चित्रपटाची रिलीजची तारीख जवळ आली आहे.

Image Source: इंस्टाग्राम

Kalki चे ऍडव्हान्स बुकिंग सुरु झाले असून, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Image Source: इंस्टाग्राम

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Kalki 2898 AD चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी जगभरात 200 कोटींहून अधिकचा व्यवसाय करू शकतो. असे झाले तर 'RRR' आणि 'बाहुबली 2' नंतर पहिल्या दिवशी 200 कोटींची कमाई करणारा हा तिसरा चित्रपत ठरेल.

Image Source: इंस्टाग्राम

Sacnilk च्या अहवालानुसार, Kalki 2898 AD भारतात ₹120-140 कोटींची ओपनिंग कमाई करेल.

Image Source: इंस्टाग्राम

नाग अश्विन दिग्दर्शित कल्की 2898 एडी 27 जून रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे

Image Source: इंस्टाग्राम

Kalki मध्ये प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत.