भारतीय महिला क्रिकेटर श्रेयंका पाटील बनली नॅशनल क्रश

Source:instagram.com/shreyanka_patil31

तीच्या जबरदस्त लूक्सने चाहत्यांना वेड लावणारी भारतीय क्रिकेटर श्रेयंका पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे

Source:instagram.com/shreyanka_patil31

Bangladesh विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघ  चांगली कामगिरी करत आहे

Source:instagram.com/shreyanka_patil31

तीच्या क्युटनेसने चाहत्यांना वेड लावणारी भारतीय क्रिकेटर श्रेयंका पाटील नॅशनल क्रश बनली आहे

Source:instagram.com/shreyanka_patil31

श्रेयंकाचा सोशल मीडियावार मोठा चाहतावर्ग असून श्रेयंकाचे इंस्टाग्राम तिच्या स्टायलिश फोटोंनी भरलेल आहे

Source:instagram.com/shreyanka_patil31

श्रेयंका पाटील केवळ क्रिकेटमध्येच नाही तर फॅशन सेन्स मध्येही ऑलराउंडर आहे

Source:instagram.com/shreyanka_patil31

श्रेयंका पाटील हिने 2023 मध्ये वूमन्स इंडियन क्रिकेट टीममध्ये पदार्पण केले

🌹💇💇‍♂️या आहेत भारतातील टॉप 10 सर्वात सुंदर महिला😍🔥फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇