Heeramandi द डायमंड बाजार मधून संजय लीला भंसाळी यांनी ओटीटी मध्ये पदार्पण केले

Source:Instagram

Heeramandi द डायमंड बाजार मधून संजय लीला भांसळी यांनी ओटीटी मध्ये पदार्पण केले

Source:Instagram

Heeramandi भारतातील सर्वात महागडी वेब सीरीज आहे

Source:Instagram

हिरामंडी मध्ये मनीषा कोईराला हिने मल्लिकाजानची भूमिका साकारली आहे आणी त्यासाठी तिने 1 करोड रुपये घेतले आहेत

Source:Instagram

आदिती राव हैदरी हिने हिरामंडी साठी 1 करोड रुपये घेतले आहेत

Source:Instagram

फर्दीन खान याने हिरामंडी साठी केवळ 7 लाख घेतले आहेत

Source:Instagram

Sanjeeda Sheikh हिने हिरामंडी साठी 40 लाख रुपये घेतले आहेत

Source:Instagram

ऋचा चड्डा ला हिरामंडी द डायमंड बाजार साठी 1 करोड रुपये मिळाले आहेत

Source:Instagram

Sonakshi Sinha ने हिरामंडी साठी 2 करोड रुपये घेतले आहेत

Source:Instagram

Sharmin Segal ला 35 लाख मानधन देण्यात आल आहे