वडिलांप्रमाणे राजकारणात येणार सोनाक्षी सिन्हा? म्हणाली तिथपण घराणेशाही आहे

Source:insta/aslisona

सोनाक्षी सिन्हा सध्या हिरामंडी द डायमंड बाजार वेब सिरीज मुळे चर्चेत आहे

Source:insta/aslisona

संजय लीला भंसळी यांच्या हिरामंडी वेब सिरीज मध्ये सोनाक्षी सिन्हा 'फरीदन' ची भूमिका सकारत आहे

Source:insta/aslisona

आपण हिरामंडी वेब सिरीज नेटफ्लिक्स वर पाहू शकता, या वेबसारीज ला प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत

Source:insta/aslisona

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सोनाक्षीला राजकारणात जाण्यावरून प्रश्न विचारन्यात आला, त्या प्रश्नाच सोनाक्षीन मजेशीर उत्तर दिल

Source:insta/aslisona

सोनाक्षी म्हणाली, नाही, तस केल तर तुम्ही तिथपण घराणेशाही चालते म्हणून ही आली म्हणाल, आणी तसही माझ्यात एक राजकारणी बनण्यासारखा कोणताच गुण नाही

Source:insta/aslisona

पुढे ती म्हणाली माझे वडील शत्रुगन सिन्हा लोकांमध्ये राहणारे व्यक्ती आहेत आणी मी खूप पर्सनल आहे

🔉 ♥️💇या आहेत 2024 मधील भारतातील सर्वात सुंदर महिला 😍🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇