Image Credit : insta/harshaalimalhotra_03
Image Credit : insta/harshaalimalhotra_03
बजरंगी भाईजान मधली 'मुन्नी' म्हणजेच हर्षाली मल्होत्रा तीच्या खाजगी आयुष्यातील बातम्यांमुळे देखील सतत चर्चेत असते.
Image Credit : insta/harshaalimalhotra_03
हर्षाली सोशल मीडियावर सक्रिय असते.
Image Credit : insta/harshaalimalhotra_03
हर्षाली चा नुकताच 10वी चा रिजल्ट लागला, तिला 82% गुण मिळाले.
Image Credit : insta/harshaalimalhotra_03
हर्षालीने एक व्हिडीओ शेयर करून तिला अभ्यास करत जा म्हणून ट्रोल करणाऱ्यांची तोंड बंद केली.
Image Credit : insta/harshaalimalhotra_03
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान हर्षालीन सांगितल की, ती तीच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये लवकरच परत येतेय.
Image Credit : insta/harshaalimalhotra_03
त्याच बरोबर तीन सांगितल की बॉलीवूडची टॉप अभिनेत्री बनण्याच तीच स्वप्न आहे.
🔴ट्रेंडिंग🔉🔝🔴👊💘प्राजक्ता च्या साडी लुकन महाराष्ट्राला लावल वेड💕👊…🔥📷, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇